पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायजमा, परकर इत्यादींत ओवून कमरेला कसण्यासाठी वापरली जाणारी दोरी.

उदाहरणे : पायजम्यासाठी मी काल नाडी आणली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घाघरा,पाजामा आदि बाँधने की सूत की बुनी हुई या साधारण डोरी।

नाड़े में गांठ पड़ जाने के कारण उसे काटना पड़ा।
अधोबंधन, अधोबन्धन, इज़ारबंद, इज़ारबन्द, इजारबंद, इजारबन्द, कमरबन्द, नाड़ा, नार कमरबंद, नारा, बंद, बन्द

A tie consisting of a cord that goes through a seam around an opening.

He pulled the drawstring and closed the bag.
drawing string, drawstring, string
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जोडे बांधायची दोरी.

उदाहरणे : बंद पायात अडकून तो पडला.

समानार्थी : बंद


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूता बांधने का बंद।

फीता खुलकर पैर में उलझ गया।
फ़ीता, फीता, बंद, बंध, बन्द, बन्ध

A lace used for fastening shoes.

shoe lace, shoe string, shoelace, shoestring
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.