पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नाखुशीने शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नाखुशीने   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : इच्छा किंवा आवड नसताना.

उदाहरणे : हे काम नाराजीने केल्याने नीट झाले नाही

समानार्थी : अनिच्छेने, नाखुशपणे, नाराजीने


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अप्रसन्नता के साथ।

श्याम पिताजी द्वारा बताए हुए काम को नाराजगी से कर रहा था।
अप्रसन्नतापूर्वक, नाख़ुशी से, नाराजगी से, नाराजगीपूर्वक, नाराज़गी से, नाराज़गीपूर्वक

In an unpleasant way.

They were unhappily married.
unhappily
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.