सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कायम न टिकणारा.
उदाहरणे : मनुष्य शरीर नश्वर आहे
समानार्थी : अनित्य, अशाश्वत, क्षर, नाशवंत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो नष्ट हो जाए।
Subject to death.
अर्थ : नष्ट होणारा.
उदाहरणे : या नाशवंत संसाराचा लोभ धरणे व्यर्थ आहे
समानार्थी : क्षणभंगुर, नाशवंत, नाशिवंत, विनाशी
जो पंचभूत से संबंध न रखता हो।
Not consisting of matter.
स्थापित करा