अर्थ : घरापर्यंत पाणी वाहून नेणारी धातूची नळी.
उदाहरणे :
जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी पुरवठा बंद पडला.
समानार्थी : जलवाहिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वृक्कद्रोणात गोळा होणारे मूत्र मूत्राशयात वाहून नेणारी स्वतंत्र नलिका.
उदाहरणे :
माणसात मूत्रवाहिनीची लांबी सर्वसाधारणपणे २.५ ते ३० सेमी इतकी असते.
समानार्थी : नळी, मूत्रवाहिनी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पेड़ू में की वह नाड़ी जिससे पेशाब उतरता है।
रोगी के मूत्रवाहिनी में पेशाब करते समय पीड़ा होती है।Either of a pair of thick-walled tubes that carry urine from the kidney to the urinary bladder.
ureter