पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नरसिंह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नरसिंह   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मनुष्यशरीर व सिंहाचे तोंड असलेला विष्णूचा चौथा अवतार.

उदाहरणे : नरसिंहाने हिरण्यकश्यपाला ठार केले.

समानार्थी : नृसिंह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भगवान विष्णु के चौथे अवतार का वह रूप जो आधे पुरुष और आधे सिंह के रूप में था।

नरसिंह ने हिरण्यकश्यप को मारा था।
नरनाहर, नरसिंह, नरहरि, नृसिंह, नृसिंह भगवान, नृहरि, भगवान नरसिंह, भगवान नृसिंह, वज्रनख

The manifestation of a Hindu deity (especially Vishnu) in human or superhuman or animal form.

Some Hindus consider Krishna to be an avatar of the god Vishnu.
avatar
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.