सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : नम्र असण्याचा भाव.
उदाहरणे : ज्ञानाबरोबरच माणसाच्या अंगी नम्रताही असायला हवी.
समानार्थी : नम्रपणा, विनम्रता, विनय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
वह व्यवहार जिसमें विनय का भाव हो।
अर्थ : अभिमान नसल्याची अवस्था.
उदाहरणे : निरहंकारीपणा हाच संतांचा महत्त्वाच गुण आहे.
समानार्थी : निरहंकारीपणा, विनयशीलता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
दर्पहीन होने की अवस्था या भाव।
A humble feeling.
स्थापित करा