पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नजरचूक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नजरचूक   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बेसावधपणामुळे कामातील एखाद्या भागाकडे दुर्लक्ष होणे.

उदाहरणे : परीक्षेत नजरचुकीने माझे तीन प्रश्न सोडवायचे राहिले.

समानार्थी : गफलत, चूक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असावधानता के कारण कार्य के किसी अंग पर ध्यान न जाने या उसके रह जाने की क्रिया।

अगर आप दिमाग स्थिर रखते तो यह छूट नहीं होती।
गफलत, ग़फ़लत, चूक, छूट

A mistake resulting from neglect.

omission, skip
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.