पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नख   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : मनुष्याच्या हाता, पायाच्या बोटांच्याटोकाला असणारे शिंगाच्या जातीचे पातळ कवच.

उदाहरणे : नखे वेळच्यावेळी कापावी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथों तथा पैरों की उँगलियों के ऊपरी तल का वह सफेद अंश जो कड़ा और तेज धार वाला होता है।

प्रतिदिन नाखूनों की सफाई करनी चाहिए।
करकंटक, करकण्टक, करवाल, नख, नह, नहँ, नाखून, पुनर्णव

Horny plate covering and protecting part of the dorsal surface of the digits.

nail
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.