सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उंच स्तंभ उभारून त्यावर विशिष्ट चिन्हाने युक्त असे वस्त्र.
उदाहरणे : राजादिकांच्या स्वारीपुढे असलेला ध्वज म्हणजे त्यांचे यशचिन्ह होय
समानार्थी : झेंडा, ध्वजा, निशाण, पताका
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह तिकोना या चौकोर कपड़ा आदि जिसका एक सिरा डंडे में लगा रहता है और जिसका व्यवहार सत्ता, संकेत या उत्सव आदि सूचित करने के लिए होता है।
Emblem usually consisting of a rectangular piece of cloth of distinctive design.
अर्थ : वर्षप्रतिपदेस आंब्याचा मोहोर, लिंबाची डहाळी, उंची वस्त्र, गाठी आणि भांडे यांसह काठीला बांधून उभारतात तो ध्वज.
उदाहरणे : गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारतात
समानार्थी : गुढी
स्थापित करा