सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ध्यानात निमग्न झालेला.
उदाहरणे : ध्यानस्थ वाल्याच्या अंगावर मुग्यांनी वारूळ बनवले होते
समानार्थी : ध्यानमग्न
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो ध्यान में मग्न हो।
अर्थ : समाधी लावलेला.
उदाहरणे : रामू एका समाधिस्थ तपस्वीची सेवा करत आहे.
समानार्थी : ध्यानमग्न, समाधिस्त, समाधिस्थ
बह्म में लीन या समाया हुआ।
स्थापित करा