पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ध्यान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ध्यान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : दुर्लक्ष न करणे.

उदाहरणे : मोठ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न देता तो मनमानी करतो.
लग्नाच्या गडबडीतही त्याने प्रत्येक पाहुण्याकडे लक्ष दिले.

समानार्थी : लक्ष

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मनाची एकाग्रता.

उदाहरणे : तुझे कामात लक्ष नाही आहे.

समानार्थी : अवधान, चित्त, लक्ष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात या कार्य में मन के लीन होने की दशा या भाव।

रमेश बड़े ध्यान से पढ़ता है।
अभिनिवेश, ग़ौर, गौर, ध्यान, प्रहाण, फोकस, मनोन्नियोग, मनोयोग

Attention.

Don't pay him any mind.
mind
३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : अष्टांग योगांतील वृत्तिनिग्रहरूप अंग.

उदाहरणे : समुद्राकाठी बसून त्याने ध्यान लावले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय, विशेषतः धार्मिक विषय या अलौकिक सत्ता का लगातार कुछ समय तक होने वाला गंभीर मनन या चिंतन जो योग का सातवाँ तथा समाधि के पूर्व का अंग माना जाता है।

संतजी ध्यानयोग में लीन है।
जोग, ध्यान, ध्यानयोग, योग

Continuous and profound contemplation or musing on a subject or series of subjects of a deep or abstruse nature.

The habit of meditation is the basis for all real knowledge.
meditation, speculation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.