सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरणे : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
समानार्थी : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, साहस, हिंमत, हिम्मत
अर्थ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
उदाहरणे : एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
समानार्थी : धीर, सबुरी, सबूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
संकट या कठिनाई आदि के समय मन की स्थिरता।
Good-natured tolerance of delay or incompetence.
स्थापित करा