पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धार   नाम

१. नाम / भाग

अर्थ : हत्याराची तीक्ष्ण कड.

उदाहरणे : ह्या सुरीची धार गेली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हथियार का तेज़ किनारा।

चाकू की धार मुड़ गई है।
दम, धार, बाढ़, बारी

The sharp cutting side of the blade of a knife.

cutting edge, knife edge

अर्थ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.

उदाहरणे : बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.

३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.

उदाहरणे : संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.

समानार्थी : धारा

४. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मध्यप्रदेशातील एक शहर.

उदाहरणे : अकराव्या शतकात धार भोज परमाराकडे होते.

समानार्थी : धारानगरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।

बचपन की याद के साथ ही धार की याद आ जाती है।
धार, धार शहर
५. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.

उदाहरणे : धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.

समानार्थी : धार जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।

धार जिले का मुख्यालय धार में है।
धार, धार ज़िला, धार जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
६. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.

उदाहरणे : नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.

समानार्थी : ओघ, धारा, प्रवाह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहता हुआ या प्रवाहित द्रव।

नदी की धार को रोककर बाँध बनाया जाता है।
ऊर्मि, धार, धारा, परिष्यंद, प्रवाह, बहाव, स्रोत

A natural body of running water flowing on or under the earth.

stream, watercourse
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.