पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धडधडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धडधडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : भीती इत्यादीमुळे हृदयाचे ठोके जलद पडू लागणे.

उदाहरणे : दंगलीतले भीषण प्रसंग आठवले की अजूनही माझे काळीज धडधडते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय, उद्वेग आदि के कारण हृदय की गति का तीव्र होना।

पुलिस को देखते ही चोर का दिल धकधकाने लगा।
धकधकाना, धकपकाना, धगधगाना

Beat rapidly.

His heart palpitated.
flutter, palpitate
२. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : धकधक करणे.

उदाहरणे : सामान्य व्यक्तीचे हृदय एका मिनिटात जवळपास बाहत्तर वेळ धडधडते.

समानार्थी : धकधक करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धक-धक करना या स्पंदित होना।

सामान्य आदमी का हृदय एक मिनट में लगभग बहत्तर बार धड़कता है।
धड़कना, स्पंदित होना
३. क्रियापद / अनैच्छिक क्रिया

अर्थ : भय, दुर्बलपणा, आजार इत्यादीमुळे हृदयाचे धकधक करणे.

उदाहरणे : क्रोधित झाल्यावर त्याचे हृदय जोरजोरात धडधडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय, दुर्बलता, बुखार आदि के कारण हृदय का धक-धक करना या स्पंदित होना।

क्रोधित होने पर हृदय तेज़ी से धड़कता है।
धड़कना, स्पंदित होना

Beat rapidly.

His heart palpitated.
flutter, palpitate
४. क्रियापद / घडणे

अर्थ : धडधड शब्द होणे.

उदाहरणे : रक्तप्रवाहामुळे हृदय धडधडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धड़-धड़ शब्द होना।

रक्त प्रवाह के कारण हृदय धड़कता है।
धड़कना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.