अर्थ : अपराध करणारा मनुष्य.
उदाहरणे :
न्यायालयाने त्याला अपराधी ठरवले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जिसने कोई अपराध किया हो।
दो अपराधी पुलिस मुठभेड़ में मारे गए।अर्थ : अपराध करणारा.
उदाहरणे :
न्यायाधीशाने अपराधी व्यक्तीला शिक्षा सुनावली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Responsible for or chargeable with a reprehensible act.
Guilty of murder.