पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दोरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दोरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापसापासून वळलेली बारीक, लांब आकाराची, पिळदार वस्तू.

उदाहरणे : तिने सुईत दोरा ओवला.

समानार्थी : धागा, सूत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुई, रेशम आदि का वह लंबा रूप जो बटने से तैयार होता है।

यह साड़ी रेशमी धागे से बनी हुई है।
डोर, डोरा, तंतु, तंत्र, तन्तु, तन्त्र, तागा, धागा, सूत, सूता, सूत्र

A fine cord of twisted fibers (of cotton or silk or wool or nylon etc.) used in sewing and weaving.

thread, yarn
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : पातळ, लांब दोर्‍यासारखी कोणतीही वस्तू.

उदाहरणे : रेशीम हा एक तंतू आहे.

समानार्थी : तंतू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई भी लम्बी और बहुत पतली चीज़।

रेशा एक तरह का तंतु है।
तंतु, तन्तु
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड,चामडे इत्यादींना शिवताना पृष्ठभागावर तयार होणारी दोर्‍याची रेघ.

उदाहरणे : ती फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होती.

समानार्थी : टाका, शिलाई


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, चमड़े आदि को सिलते समय उन पर बनने वाली धागों की रेखा।

टाँका पास-पास होने से सिलाई मज़बूत होती है।
टाँका, टांका, सिलाई टाँका, सिलाई टांका, सीवन

Joint consisting of a line formed by joining two pieces.

seam
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.