पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.

उदाहरणे : आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.

समानार्थी : अंग, काया, कुडी, कूड, शरीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।

शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।
अंग, अजिर, अवयवी, इंद्रियायतन, इन्द्रियायतन, कलेवर, काया, गात, चोला, जिस्म, तन, तनु, तनू, देह, धाम, पिंड, पिण्ड, पुद्गल, पुर, बदन, बॉडी, मर्त्य, योनि, रोगभू, वपु, वर्ष्म, वर्ष्मा, वेर, शरीर, सिन, स्कंध, स्कन्ध
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.