पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देवत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देवत्व   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : देव असण्याची स्थिती.

उदाहरणे : प्रत्येकाच्या ठिकाणी देवत्व असते फक्त त्याचे प्रकटीकरण घडले पाहिजे

समानार्थी : देवपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवता होने का भाव या धर्म।

देवता का देवत्व उसके अच्छे कर्मों से है।
अमरता, अमरत्व, त्रिदशत्व, देवत्व, सुरत्व

The quality of being divine.

Ancient Egyptians believed in the divinity of the Pharaohs.
divinity
२. नाम / अवस्था

अर्थ : देव होण्याची स्थिती.

उदाहरणे : तपस्येने देवत्व प्राप्त होते असे म्हणतात.

समानार्थी : देवपण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रभु होने की स्थिति।

प्रभु की प्रभुता को कौन नकार सकता है।
ईशता, ईश्वरता, ईश्वरत्व, प्रभुता, प्रभुत्व

The authority of a lord.

lordship
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.