अर्थ : ह्याला सोडून कुणीही.
उदाहरणे :
वाढती लोकसंख्येची समस्येबरोबरच इतर समस्यादेखील उभ्या राहिल्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not the same one or ones already mentioned or implied.
Today isn't any other day.अर्थ : गणनाक्रमात दोन ह्या स्थानी येणारा.
उदाहरणे :
रामने या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला
समानार्थी : द्वितीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :