पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुष्कर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुष्कर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जे करण्यास फार कष्ट पडतात असा.

उदाहरणे : हा घाट चढून जाणे म्हणजे फार दुष्कर कर्म आहे

समानार्थी : अवघड, कठीण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे करना कठिन हो।

हिमालय पर चढ़ना एक दुष्कर कार्य है।
अकर, अकरण, असुकर, दुःसाध्य, दुष्कर, दुहेला
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : खूप वाढलेला आणि सहज बरा होणार नाही असा.

उदाहरणे : औषधे न घेतल्याने त्याचा रोग आता दुष्कर झाला आहे.

समानार्थी : बळावलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत बढ़ गया हो और सहज में अच्छा न हो सकता हो।

दवा न कराने के कारण उसका रोग अब दारुण हो गया है।
दारुण
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.