पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुर्वाहक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुर्वाहक   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : वीज, उष्णता इत्यादींचे वहन न करणारा पदार्थ किंवा वस्तू.

उदाहरणे : विजेच्या तारांना लाकडी दुर्वाहकाचे आवरण असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जो अपने में से होकर विद्युत, ताप आदि को प्रवाहित नहीं होने देती है।

बिजली के खंभों में चीनी मिट्टी के बने कुचालक लगे होते हैं।
कुचालक

A material such as glass or porcelain with negligible electrical or thermal conductivity.

dielectric, insulator, nonconductor

दुर्वाहक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वहन अथवा प्रवाहित करण्यास अयोग्य.

उदाहरणे : लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वहन या प्रवाहित करने के लिए उत्तम न हो।

लकड़ी विद्युत का कुचालक है।
कुचालक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.