पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुराचारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुराचारी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वाईट कामे करणारा.

उदाहरणे : दुष्कर्मी व्यक्तींच्या संगतीत राहू नये

समानार्थी : अनाचारी, दुराचरणी, दुर्जन, दुष्कर्मी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दुष्कर्म करनेवाला या जो अच्छा कर्म न करता हो।

दुष्कर्म से डरो,दुष्कर्मी व्यक्ति से नहीं।
अकर्मी, अकृत्यकारी, अपकर्मी, कुकर्मी, खल, दुष्कर्मी, बदकार

Morally bad in principle or practice.

wicked
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.

उदाहरणे : दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.

समानार्थी : अनाचारी, गैरवर्तनी, दुराचरणी, दुर्वर्तनी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो दुर्व्यवहार करता हो।

बदसलूक आदमी अपनी बदसलूकी के कारण लोगों की नजरों में गिर जाते हैं।
अनाचारी, अशील, दुराचरणी, दुराचारी, दुर्व्यवहारी, बदसलूक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.