पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दीपदान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दीपदान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया.

उदाहरणे : मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी की मृत्यु के पश्चात् उसके परिवार वालों द्वारा पीपल के पेड़ पर दस दिनों तक दीया जलाने की क्रिया।

मृतक की आत्मा के यम के द्वार तक पहुँचने के मार्ग को प्रकाशित करने के लिए दीप-दान किया जाता है।
दीप-दान, दीपदान
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लावलेल्या दिव्याने एखाद्या देवाची पूजाकरून त्याला पाण्यात वाहवण्याची क्रिया.

उदाहरणे : कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रज्ज्वलित दीप से किसी देवता की पूजा करके उस दीप को जल में प्रवाहित करने की क्रिया।

कार्तिक के महीने में हम लोग दीप-दान करते थे।
दीप-दान, दीपदान
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.