सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
उदाहरणे : पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
समानार्थी : दहा कोटी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर नौवें स्थान पर की संख्या जिसमें दस करोड़ गुणित का बोध होता है।
अर्थ : दहा कोटी.
उदाहरणे : त्या अभिनेत्रीची वर्षाला दहा कोटी रूपयांच्या वर मिळकत आहे.
समानार्थी : 100000000, दहा कोटी, १००००००००
स्थापित करा