अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.
उदाहरणे :
पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो
समानार्थी : कठोर, क्रूर, दयाहीन, निर्दय, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका हृदय कठोर हो।
कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।