पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दमन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दमन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : विरोध,बंड इत्यादिकांस बळाने दडपण्याचे कृत्य.

उदाहरणे : इंग्रजांनी क्रांतिकारकांच्या कारवायांचे दमन करण्याचा प्रयत्न केला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विरोध, उपद्रव, विद्रोह आदि को बल-प्रयोग द्वारा दबाने की क्रिया।

अंग्रेजों ने बार-बार परतंत्र भारतीयों के विरोधों का दमन किया।
दमन, शमन

The act of subjugating by cruelty.

The tyrant's oppression of the people.
oppression, subjugation
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : दाबण्याची वा शांत ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : इंद्रियांच्या चंचलतेचे नियमन आवश्यक आहे.

समानार्थी : नियमन, शमन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दबाने या शांत रखने की क्रिया।

इंद्रिय चंचलता का उपशमन आवश्यक है।
उपशमन, दबाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.