अर्थ : श्रमामुळे शरीरात शैथिल्य येणे.
उदाहरणे :
तो दिवसभर लाकडे फोडून दमला
समानार्थी : थकणे, भागणे, शिणणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
परिश्रम करते-करते इतना शिथिल होना की फिर और परिश्रम न हो सके।
इतना काम करने के बाद भी मैं नहीं थका।अर्थ : थकून जाणे.
उदाहरणे :
दिवसभर मुलांच्या मागे धावून-धावून आई थकली.
समानार्थी : थकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :