पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दबदबा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दबदबा   नाम

१. नाम / अवस्था / सामाजिक अवस्था

अर्थ : प्रतिष्ठित असण्याचा भाव.

उदाहरणे : समाजात त्याची प्रतिष्ठा आहे.

समानार्थी : अब्रू, आदर, आब, इज्जत, इभ्रत, पत, प्रतिष्ठा, मान, लौकिक

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.

उदाहरणे : मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.

समानार्थी : जबर, जरब, दरारा, धाक, वचक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शक्ति, वीरता आदि का ऐसा प्रभाव जिससे विरोधी दबे रहें।

रावण के रौब से देव भी आतंकित थे।
इकबाल, इक़बाल, दाप, दाब, प्रताप, रोब, रौब
३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : शक्ती, प्रतिष्ठा, भय अथवा एखादी विशिष्ट गोष्ट इत्यादीमुळे मिळालेली प्रसिद्धी.

उदाहरणे : चंबळच्या खोर्‍यात फूलनदेवीचा दबदबा आहे.

समानार्थी : दरारा, रुबाब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शक्ति, सम्मान, भय, आतंक या कोई विशेष बात आदि से प्राप्त प्रसिद्धि।

इस इलाके में ठाकुर रणवीर की धाक है।
दबदबा, दाप, धाँक, धाक, धाम, प्रभाव, बोलबाला, रुआब, रुतबा, रोआब, रोब, रोब-दाब, रौब, साख

A power to affect persons or events especially power based on prestige etc.

Used her parents' influence to get the job.
influence
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.