पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दप्तर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दप्तर   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सरकारी कागदपत्रे,पुस्तके इत्यादी बांधावयाचे फडके.

उदाहरणे : घरासंबंधीची कागदपत्रे पाचव्या क्रमांकाच्या दफ्तरात ठेवली आहेत

समानार्थी : दफ्तर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह कपड़ा जिसमें पुस्तकें, बहियाँ आदि बाँधी जाती हैं या बाँधकर रखी जाती हैं।

दादाजी रसीदों को बस्ते में रखते हैं।
आवरण, बसना, बस्ता, बेठन
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पुस्तके, वह्या ठेवण्याची विद्यार्थ्यांची विशिष्ट प्रकारची पिशवी.

उदाहरणे : बाबांनी मला नवे दप्तर आणले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह थैला जिसमें विद्यार्थी पुस्तक, पुस्तिका आदि रखता है।

आजकल के बच्चों के बस्ते पुस्तक आदि से भरे रहते हैं।
बस्ता, स्कूल बैग

A bag for carrying school books and supplies.

Found just the right dictionary to fit into his schoolbag.
schoolbag
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शाळेत जाताना मुले ज्यात पुस्तके-वह्या इत्यादी घेऊन जातात ती वस्तूू.

उदाहरणे : मुलांनी आल्यावर पूर्ण दप्तर जमिनीवर ओतले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बस्ते में रखी हुई वस्तुएँ।

उसने विद्यालय से घर आते ही बस्ता बिखेर दिया।
बस्ता
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.