पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंडविधान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंडविधान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / माहिती

अर्थ : गुन्हा केल्याबद्दल शिक्षेची तरतूद असलेला कायदा.

उदाहरणे : भारतीय दंडविधीनुसार कलम ३०२च्या अंतर्गत खून्यास आजीवन कारावासाची शिक्षी होऊ शकते.

समानार्थी : दंडकायदा, दंडविधी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह नियम या विधान जिसमें अपराधों के लिए दंडों का विवेचन या विधान होता है।

भारतीय दंडविधान के दफ़ा 302 के अंतर्गत खूनी को उम्रकैद की सजा दी जा सकती है।
क्रीमनल लॉ, ताज़ीरात, दंडविधान, दंडविधि, पेनल लॉ

The body of law dealing with crimes and their punishment.

criminal law
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.