पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दंड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.

उदाहरणे : विनातिकीट प्रवास करणार्‍याला पाचशे रुपये दंड होईल

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : व्यायामाचा एक प्रकार.

उदाहरणे : मी रोज शंभर दंड काढतो

समानार्थी : जोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का व्यायाम जो पंजों के बल औंधे लेटकर किया जाता है।

वह प्रतिदिन सुबह दौड़कर आने के बाद डंड करता है।
डंड, डंड कसरत, डण्ड, दंड, दण्ड

An arm exercise performed lying face to the floor and pushing the body up and down with the arms.

press-up, pushup
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.

उदाहरणे : काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.

समानार्थी : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड

४. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : कोपरापासून वरचा हाताचा भाग.

उदाहरणे : व्यायामाने त्याचे दंड चांगलेच बळकट झाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ का काँख से लेकर कोहनी तक का भाग।

व्यायाम करने से उसके बाहु-दंड की पेशियाँ मजबूत हुई हैं।
बाहु-दंड, बाहुदंड, भुज-दंड, भुजदंड, भुजा
५. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक राक्षस.

उदाहरणे : दंड हा सुमालीचा पुत्र होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राक्षस।

दंड सुमाली का पुत्र था।
दंड, दण्ड
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादा अपराध, चूक केल्यावर दंडाच्या स्वरूपात दिले जाणारे पैसे.

उदाहरणे : त्याने दंड द्यायला तयार नाही.

समानार्थी : अर्थदंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह धन जो किसी प्रकार का अपराध, दोष या भूल करने पर दंड स्वरूप देना पड़ता है।

उसने जुर्माना देने से इनकार कर दिया।
जुरमाना, जुर्माना, पेनल्टी, फाइन

A payment required for not fulfilling a contract.

penalty
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.