अर्थ : शरीरातील बळ.
उदाहरणे :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
समानार्थी : जीव, जोम, जोर, शक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.