पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोडून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोडून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : तोडण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे.

उदाहरणे : आई मोहनकडून लाकडे तोडून घेत आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई वस्तु आदि को या उसका भाग तोड़ने का काम दूसरे से कराना।

माँ राधे से लकड़ियाँ तुड़वा रही है।
टोरवाना, तुड़वाना, तुड़ाना, तोड़वाना, तोरवाना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.