पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तोटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तोटी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : झारी इत्यादीकास पाण्याची बारीक धार पडावी म्हणून लावलेली नळी.

उदाहरणे : तोटी खराब झाल्यामुळे पाणी वाहत होते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह नली जो झारी आदि में लगी रहती है और जिससे होकर तरल पदार्थ बाहर आता है।

इस झारी की टोंटी टूट गयी है।
टोंटी, डोंड़ी

An opening that allows the passage of liquids or grain.

spout
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तलवारीच्या मुठीच्या खाली जोडलेला टोकदार भाग.

उदाहरणे : तलवारीच्या तोटीने वार केला.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.