सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तोंडाच्या आतल्या बाजूच्या त्वचेस फोड येऊन ती त्वचा हुळहुळी होण्याचा एक प्रकारचा आजार.
उदाहरणे : खाताना तोंडाची आग होण्याचे एक कारण तोंड येणे हे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मुख का एक प्रकार का रोग।
स्थापित करा