पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तुलादान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तुलादान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : सोळा महादानांपैकी एक ज्यात आपल्या वजनाएवढे सोने, रुपे इत्यादींचे दान केले जाते.

उदाहरणे : जुन्याकाळी ग्रहणाच्या वेळी तुलादान करण्याची रीत होती.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोलह महादानों में से एक जिसमें किसी मनुष्य की तौल के बराबर अन्न या दूसरे पदार्थ दान किए जाते हैं।

सेठ माणिकचंद्र ने सूर्य ग्रहण के अवसर पर पंडितों को चावल का तुलादान दिया।
तुलादान

Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.

contribution, donation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.