अर्थ : शस्त्राने किंवा अंगबलाने एखाद्या वस्तू इत्यादीवर घाव घालून त्याचे छोटे छोटे भाग करणे.
उदाहरणे :
ह्या उसाचे छोट-छोटे तुकडे कर.
समानार्थी : तोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आघात या झटके से किसी पदार्थ के खंड या टुकड़े करना।
इस गन्ने के छोटे-छोटे टुकड़े कर दो।अर्थ : एखाद्या वस्तूचे दोन किंवा दोनाहून अधिक भाग करणे.
उदाहरणे :
तिने साडीचे दोन तुकडे केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु के दो या दो से अधिक भाग करना।
राजा ने अपने दोनों बेटों के लिए राज्य के दो बराबर टुकड़े किए।