अर्थ : वरच्या टोकाशी पंख्याच्या आकाराची पाने असलेला नारळी पोफळीच्या जातीचा एक उंच झाड.
उदाहरणे :
नदीच्याकाठी ताडांची राई आहे.
समानार्थी : ताड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक बड़ा, शाखाहीन पेड़ जो खम्बे के रूप में सीधा ऊपर बढ़ता है और जिसके सिरे पर बड़े-बड़े पत्ते होते हैं।
वह ताड़ से ताड़ी उतार रहा है।अर्थ : गीत वाद्य व नृत्य यांच्या क्रियेच्या गतीचे कालदर्शक नियमित प्रमाण.
उदाहरणे :
संगीतात तीन ताल प्रसिद्ध आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाचने-गाने, बजाने आदि में उसके समय और क्रिया का परिमाण ठीक रखने का एक साधन।
नर्तकी वादक को नृत्य का ताल समझा रही है।अर्थ : हातावर, दंडावर हात मारण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने ताल ठोकून मनोजला आव्हान दिले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :