सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : राखण करणारी व्यक्ती.
उदाहरणे : देव सर्वांचा रक्षक आहे.
समानार्थी : तारक, त्राता, रक्षक, रक्षणकर्ता
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जो रक्षा करता हो।
Someone who keeps safe from harm or danger.
अर्थ : जीवनाच्या भवसागरातून मार्ग दाखविणारी व्यक्ती.
उदाहरणे : देवाला खरा तारणहार मानले गेले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
भवसागर से पार करने वाला व्यक्ति।
स्थापित करा