अर्थ : प्रेत ठेवायची पेटी.
उदाहरणे :
प्रेत ताबुतात घालून दफनभूमित नेले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.
उदाहरणे :
मोहरमला गावात ताबुताची मिरवणूक काढतात
समानार्थी : ताजिया