पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताईत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताईत   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धातूचा वा कापडाचा पोकळ असा दंडाला, मनगटाला बांधायचा एक दागिना.

उदाहरणे : ताईत बांधल्याने मुलांना दृष्ट लागत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह यंत्र, मंत्र या कवच जो किसी संपुट में बंद करके पहना जाए।

बच्चों को बुरी नज़र से बचाने के लिए तावीज़ पहनाया जाता है।
जंतर, जन्तर, ताईत, ताबीज, ताबीज़, तावीज, तावीज़, नक़्श, नक्श
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.