सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घराच्या तळमजल्याच्या खाली मनुष्य इत्यादीकांस राहण्यासारखे केलेले स्थळ.
उदाहरणे : वाड्याच्या तळघरात बर्याच जुन्यावस्तू ठेवलेल्या आहेत
समानार्थी : भुईघर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ज़मीन के नीचे बनी हुई कोठरी।
The lowermost portion of a structure partly or wholly below ground level. Often used for storage.
स्थापित करा