अर्थ : तलवार चालवण्यात पटाईत असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
छत्रपती शिवाजी महाराज एक कुशल तलवारबाज होते.
समानार्थी : तलवारपटू, तलवारबहाद्दर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो अच्छी तरह तलवार चलाना जानता हो।
छत्रपति शिवाजी एक कुशल तलवारबाज़ थे।