पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तलमता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तलमता   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : तलम किंवा पातळ असण्याची अवस्था.

उदाहरणे : कपड्याची पोत, तलमता व दर्जासोबतच कपड्यावर असणाऱ्या नक्षीच्या आधारावरही ग्राहक लक्ष देऊ लागला आहे.

समानार्थी : पातळपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पतला होने की अवस्था या भाव।

शिफॉन के कपड़े पतलापन लिए होते हैं।
पतलापन, बारीक़ी, बारीकी, महीनी

Relatively small dimension through an object as opposed to its length or width.

The tenuity of a hair.
The thinness of a rope.
slenderness, tenuity, thinness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.