पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तरट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तरट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तागापासून बनवलेले जाड कापड.

उदाहरणे : सध्या गोणपाटापेक्षा प्लॅस्टिकच्या गोण्या जास्त प्रचलित आहेत.

समानार्थी : कंतान, किंतान, गोणपाट, बारदान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सन या पटुए की डोरियों से बनी बिछाने की वस्तु।

हम लोग पाठशाला में टाट पर बैठकर पढ़ते थे।
टाट, टाटपट्टी, पट्टी

सन या पटुए की डोरियों का बना हुआ मोटा कपड़ा जिससे बोरे, पर्दे, बिछावन आदि बनते हैं।

आजकल टाट की बोरियों के बदले प्लास्टिक रेशों से बनी बोरियाँ अधिक प्रचलित हैं।
टाट

Coarse fabric used for bags or sacks.

bagging, sacking
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तागापासून बनवलेले जाड कापड.

उदाहरणे : आम्ही शाळेत गोणपाटावर बसून शिकत असत.

समानार्थी : गोणपाट

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.