पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तपासणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तपासणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादे काम व्यवस्थित झाले आहे की नाही हे पाहणे.

उदाहरणे : आमचे काम भाषावैज्ञानिक तपासतील.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यह देखना कि कोई काम ठीक से हुआ है या नहीं।

हमारे काम को एक भाषाविज्ञानी जाँचेंगे।
जाँच करना, जाँचना, जांच करना, जांचना

Examine carefully for accuracy with the intent of verification.

Audit accounts and tax returns.
audit, inspect, scrutinise, scrutinize
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : विशेषतः रोगाचे निदान लवण्यासाठी शारीरिक द्रवपदार्थाचे, यंत्र वा रासानिक प्रक्रियाद्वारे बारकाईने अवलोकन करणे.

उदाहरणे : रोगाचे निदान होण्यासाठी रक्त तपासून घ्या.

समानार्थी : तपास करणे, तपासणी करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशेषतः किसी रोग के कारण को जानने के लिए किसी शारीरिक द्रव्य को किसी यंत्र,रासायनिक प्रक्रिया आदि की सहायता से अवलोकन करना।

चिकित्सक प्रयोगशाला में खून जाँच रहा है।
जाँच करना, जाँचना, जांच करना, जांचना

Test or examine for the presence of disease or infection.

Screen the blood for the HIV virus.
screen, test
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या गोष्टीच्या सत्य-असत्यतेचा निर्णय घेणे.

उदाहरणे : वैज्ञानिक ब्लॅक होल तपासत आहे.

समानार्थी : पारखणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय की सत्यता या असत्यता का निर्णय करना।

वैज्ञानिक ब्लैक होल के बारे में जाँच कर रहे हैं।
जाँच करना, जाँचना, जांच करना, जांचना

Confirm the truth of.

Please verify that the doors are closed.
Verify a claim.
verify
४. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादा रोग किंवा आजार आहे किवा नाही ह्याचे परीक्षण करणे.

उदाहरणे : चिकित्सक झोपलेल्या रुग्णाचे पोट तपासत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिकित्सक द्वारा यह देखना कि किसी को कोई रोग है या नहीं और अगर है तो उसका कारण क्या है।

चिकित्सक लेटे हुए रोगी को जाँच रहा है।
जाँच करना, जाँचना, जांच करना, जांचना

Test or examine for the presence of disease or infection.

Screen the blood for the HIV virus.
screen, test

तपासणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शरीरातील विशिष्ट ध्वनी ऐकण्याचे डॉक्टरांचे साधन.

उदाहरणे : त्यांनी आम्हाला आज तपासनळी कशी वापरायची हे शिकवले.

समानार्थी : तपासनळी, स्टेथोस्कोप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर के भीतर उत्पन्न ध्वनियों को सुनने का यंत्र।

प्रायः सभी डॉक्टर गले में आला लटकाये रहते हैं।
आला, परिश्रावक, स्टेथस्कोप

A medical instrument for listening to the sounds generated inside the body.

stethoscope
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.