पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तट्टू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तट्टू   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : आकाराने लहान जातीचा घोडा.

उदाहरणे : भीमथडीचे तट्टू प्रसिद्ध आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का छोटा या नाटा घोड़ा।

वह टट्टू को ताँगे में जोतता है।
टटुआ, टट्टू, टाँगन, याबू

Any of various breeds of small gentle horses usually less than five feet high at the shoulder.

pony
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : घोड्याचे पिल्लू.

उदाहरणे : शिंगरू घोड्याच्या जवळच उभे होते.

समानार्थी : शिंगरू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घोड़े का नर बच्चा।

घोड़ी बछेड़े को चाट रही है।
अलल-बछेड़ा, अललबछेड़ा, बछेड़ा

A young horse.

foal
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.