अर्थ : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
उदाहरणे :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
समानार्थी : लागणे, शिवणे, स्पर्श करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।
श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।Make physical contact with, come in contact with.
Touch the stone for good luck.