पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तगडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तगडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

अर्थ : शारीरिक बळ असलेला.

उदाहरणे : त्याच्या बरोबर सतत एक बळकट अंगरक्षक असे

समानार्थी : दणकट, धिप्पाड, बळकट

२. विशेषण / वर्णनात्मक / शक्तीदर्शक

अर्थ : दणकट शरीराचा.

उदाहरणे : एका हडकुळ्या मुलाने धट्ट्याकट्ट्या मुलाला चांगलेच बदडले.

समानार्थी : धट्टाकट्टा, धष्टपुष्ट, पुष्ट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

३. विशेषण / वर्णनात्मक / प्रमाणदर्शक

अर्थ : एखाद्याच्या दृष्टीने दुसर्‍यापेक्षा अधिक प्रबळ किंवा सशक्त.

उदाहरणे : विपक्षाचे जोरदार उत्तर ऐकून ते गप्प झाले.
दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी टक्कर चालू आहे.

समानार्थी : जोरदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी दृष्टि से दूसरे से अधिक प्रबल या सशक्त हो।

विपक्षी का तगड़ा जवाब सुनकर वे चुप हो गए।
ज़ोरदार, जोरदार, तगड़ा

Forceful and definite in expression or action.

The document contained a particularly emphatic guarantee of religious liberty.
emphatic, forceful
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.