पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ढाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ढाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शस्त्राच्या वारापासून बचाव करण्यासाठी लढाईत उपयोगी पडणारी कातड्याची किंवा कासवाच्या पाठीची संरक्षक वस्तू.

उदाहरणे : उदयभानूचा वार लागून तानाजीची ढाल तुटली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तलवार आदि शस्त्र का वार रोकने का एक उपकरण।

ढाल योद्धाओं को सुरक्षा प्रदान करती है।
आड़ण, आड़न, ढाल, फल, वरूथ, शिफर

Armor carried on the arm to intercept blows.

buckler, shield
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.